बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti






शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध

28-02-2023


शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध  

उत्तम प्रतीचे शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध  

कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार !

शेंगा फोडणी यंत्राचे फायदे

  • महिलांना सहजरित्या वापरता येते. 
  • सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही.
  • ९०% शेंगदाणे बियाणासाठी  वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात. 
  • एक व्यक्ती ताशी ४०किलो ते ५० किलो शेंगा या यंत्राद्रवारे फोडू शकतो . 
  • यंत्र वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे.
  • महिलांना घरगुती जोडधंदा करण्यास फायदेशीर आहे.  

संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे

संपर्क 9096633907

मशीन कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा


--

krushi kart

9096633907

9096633907

लोहेगाव, ता. पुणे, जि. पुणे


खात्रीशीर जाहिराती