कामात गती आणि वेळेची बचत:
हाताने शेंगा फोडणे तुलनेने वेळखाऊ असते. या यंत्रामुळे कमी वेळात जास्त शेंगा फोडता येतात.
श्रमात बचत:
हाताने शेंगा फोडताना जास्त श्रम लागतात, पण या यंत्रामुळे ते कमी होतात.
शेंगाचे दाणे आणि टरफले वेगवेगळे होतात:
या यंत्रात शेंगा टाकून हँडल फिरवल्यास आत असलेल्या ब्लेड्समुळे शेंगा फुटून दाणे आणि टरफले वेगळे करता येतात.
सुलभ आणि सोपे वापरायला:
याचा वापर अगदी गावात किंवा शेतातही सहज करता येतो.
टिकाऊपणा:
लोखंडी बनावटीचे असल्याने हे यंत्र टिकाऊ आणि मजबूत असते.
मशीनच वजन 5 ते 6 किलो आहे