श्री सिद्धिविनायक दूध यंत्र
आयएसओ मानांकन प्राप्त, रजिस्टर ब्रँड श्री सिद्धिविनायक दूध यंत्र
शेतकऱ्यांचे भरखोस उत्पादन हेच कंपनीचे उद्दिष्ट
श्री सिद्धिविनायक दूध यंत्र हा ब्रँड १२ वर्षापासून कार्यरत आहे
- यंत्रासाठी वापरलेले स्टील हे 304 ग्रेडचे गंजविरहित असून 10 वर्षा पेक्षा जास्त टिकाऊ असते
- व्हॅक्युम टॅंक हा कॉइल च्या मटेरियल पासून बनविलेला असून त्यावर 180 डिग्रीचे heating करून कलर कोटींग केले जाते त्यामुळे पंपामध्ये घाण, धूळ जात नसून तो गंजविरहित राहतो व पंप झीरो खर्च अविरत चालतो.
- मशीनचे पार्ट सर्व फूड ग्रेडचे असल्यामुळे ५ वर्षापर्यंत टिकतात.
- दूध यंत्राचे काम गाईचे वासरू ज्या प्रमाणे दूध पिते त्या प्रमाणे चालते
- श्री सिद्धिविनायक दूध यंत्राचा पल्सेटर इटालीयन बेस असून हा झीरो खर्च चालणारा आहे
- श्री सिद्धिविनायक दूध यंत्राला कॉपर हेवी असलेली मॅराथनची मोटर असते
- श्री सिद्धिविनायक दूध यंत्र हे इंजिनिअर्सनी बनवलेले असून सर्व पार्ट उत्पादन केलेले आहे
त्यामुळे गुणवत्तेची हमी मिळते - आजपर्यंत ४५००० ग्राहक समाधानी आहेत
श्री सिद्धिविनायक दूध यंत्राचे वैशिष्ट्य
- गव्हर्मेंट रजिस्टर कंपनी
- आयएसओ मानांकन प्राप्त कंपनी
- ट्रेड मार्क रजिस्टर कंपनी
- एनएसआयसी रजिस्टर कंपनी
- सर्व सबसिडीस पात्र कंपनी