सीताफळाच्या बिया बाहेर काढणारे मशीन विकणे आहे
वैशिष्ट्ये :-
- स्वतः चे पेटंट असलेले मशीन
- गराची अख्खी पाकळी निघते.
- Portable आणि Commertial साईझमध्ये मशीन उपलब्ध
- वाजवी किंमत
आमच्या "SAFAL" सीताफळ डी-सीडिंग मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे ते बियापासून पाकळ्या वेगळे करते आणि त्यातून लगदा तयार करत नाही.