घरगुती सौरऊर्जा वीज निर्मितीसाठी 20% ते 40% सबसिडी!
सोलर नेटमिटरींग चा अवलंब करुन स्वतःसाठी आवश्यक वीज घराच्या छतावर सोलर पॕनेल्स बसवून स्वतःच तयार करा..
बॕटरी नसल्याने मेंटेनन्स फ्री सिस्टीम.
दिवसा वीज निर्मिती करुन दिवसरात्र वीज वापर.
घरं, हॉस्पिटल्स, फॕक्टरीज, बँका, हॉटेल्स, आॕफिसेस, शैक्षणिक संस्था, मॉल्स, कंपनीज, मंदिरं, मंगल कार्यालयं, ग्रामपंचायत / नगरपालिका कार्यालयं, शहर / गावातले स्ट्रीट लाईट्स, फार्म हाऊसेस, अपार्टमेंट, सोसायटीज सर्वत्र सोलर नेटमिटरींग.
मंदिरांची वीज नेटमिटरींग द्वारे चालवून आपले नवस फेडा.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विवेक कुराडे पाटील
9637549401
solar for sell in satara, solar for sell near me