सोलर लॅम्प

🔆 सोलर इंटरअ‍ॅक्शन वॉल लॅम्प

☀️ संपूर्ण सोलरवर चालणारा लॅम्प – वीजबिल शून्य!

💡 फायदे:
✅ दिवसा सूर्यप्रकाशात ऑटो चार्ज
✅ रात्री आपोआप सुरु – सेन्सरमुळे लाईट लागतो
✅ घराच्या बाहेर, अंगणात, गोठ्यात, बागेत लावण्यासाठी उत्तम
✅ खांब, वायरिंग नको – कुठेही भिंतीवर लावा

⚙️ तांत्रिक माहिती:
🔹 उत्पादन नाव: Solar Interaction Wall Lamp
🔹 मॉडेल: 888
🔹 आउटपुट: 5.5V, 1W
🔹 बॅटरी: 1800mAh – दीर्घकालीन बॅकअप
🔹 सेन्सर अँगल: 120 डिग्री
🔹 सेन्सिंग अंतर: 5 ते 8 मीटर
🔹 ब्राइटनेस: 600LM 
🔹 LED: 1 मजबूत लाइट

📞 ऑर्डरसाठी कॉल करा: 8007852712

अहिल्यानगर

सोलर बल्ब, सोलर लाईट, चार्ज होणारा बल्ब, सोलर दिवा, वीजविरहित बल्ब

मेसेज करा
 
 
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे ?
₹ 249 किंमत आहे
सोलर लॅम्प आमच्या पर्यंत कसे व कधी येईल
तुम्हाला भारतीय पोस्ट मार्फत 4 ते 7 दिवसांत भेटू शकते.
cod (कॅश ऑन डिलीवरी) उपलब्ध आहे का?
हो cod उपलब्ध आहे, परंतु cod केल्यास मूळ किमती मध्ये 65 रुपये वाढतात, हा खर्च टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा आणि तुमचे 65 रुपये वाचवा.
ऑफर/डिस्काउंट आहे का?
मुळात सोलर लॅम्पची किंमतच कमी आहे याला काही डिस्काउंट नाही.
काही गॅरंटी वॉरंटी आहे का?
हे चायना प्रॉडक्ट आहे याला काही गॅरंटी वॉरंटी नाही.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading