आता शेतावर लक्ष ठेवा कुठेही राहून!
शेतात वीज नाही? टेन्शन घेऊ नका!
आम्ही घेऊन आलो आहोत सौरऊर्जेवर चालणारे अत्याधुनिक कॅमेरे,
जे चालतात संपूर्णपणे सोलार सिस्टीमवर – वीजशिवाय, २४x७ कार्यरत!
थेट लाईव्ह देखरेख
मोबाइलवरून थेट शेताची स्थिती पाहा
शेतातील व्यक्तींशी थेट संवाद साधा – कुठेही राहून!
✅ चोरीवर नियंत्रण
✅ पशुधन आणि पिकांची निगराणी
✅ खर्चात बचत, सुरक्षितता वाढवा
आजच संपर्क साधा आणि तुमचं शेत करा स्मार्ट आणि सुरक्षित!