विराज सोलर एनर्जी
शक्ती सोलर वॉटर पंप सिस्टीम
खास शेतकरी बांधवांनसाठी घेऊन आले आहे…
आता लाईट बील ला कायमची मुक्तता , सोलर वॉटर पंप चा अवलंब करुन शेत पंपा साठी आवश्यक असलेली वीज सोलर पॕनेल्स बसवून स्वतःचा वीज निर्मिती प्रकल्प सुरु करा....
- सदर काम हे खाजगी तत्वावर आहे या कामाला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान नाही
- बॕटरीची गरज नसल्यामुळे पूर्णपणे मेंटेनन्स फ्री सिस्टीम.
- घर बसल्या मोटर ऑटो द्वारे चालू बंद करू शकता 4G Network
- तुमची जुनी 3 फेज मोटर वापरा आणि मिळवा 25,000 ते 30,000 डिस्काउंट
- दिवसभर शेताला पाणी भरू शकता रात्री मोटर चालू करण्याची गरज नाही.
- एकदाच गुंतवणूक करुन वीज बील मुक्त व्हा.
25 वर्ष warranty वॉरंटि.
3Hp = 1,78,000
5Hp = 2,75,000
7.5Hp = 3,78,000
10 Hp = 5,15,000