कृषिकवच सोलर झटका मशीन
AYANSOL™️ यांचे कृषिकवच सोलर झटका मशीन
वैशिष्ट्ये:-
- ISO प्रमाणित मशीन जीविताला धोका नाही.
- आपल्या शेती क्षेत्रा नुसार वेगवेगळ्या क्षमते च्या मशिन .
- इनबिल्ट चार्ज कंट्रोलर ,ज्या मुळे बॅटरी ला दिर्घ आयुष्य बॅटरी फुगण्याची वा डीप डिस्चार्ज होण्याची भीती नाही..
- Dusk to Dawn सिस्टीम मुळे रात्री ऑटोमॅटिक मशीन चालू होऊन सकाळी बंद होण्याची सुविधा
- शेतकरी मित्र स्वतः जोडणी करू शकतात, सर्व मशीन सेट सोबत उत्तम दर्जाचे सोलार पॅनल. UTL/ TATA
- १ एकर ते ६० एकर परेंत चालणारी वेगवेगळी झटका मशिन उपलब्ध.
- सर्व मशीन चे KV मीटर वर टेस्टिंग व्हिडिओ उपलब्ध.
- रिमोट ने चालू बंद करता येणाऱ्या मशीन उपलब्ध.
महाराष्ट्र भर डिलिव्हरी सुविधा / कुरिअर ट्रॅकिंग सुविधा
मशीन चा व्हिडीओ पहा