🌿 सोनल ऍग्री आणि गार्डन टूल्स 🌿
कृषी व गार्डनसाठी सर्व प्रकारची अवजारे – एकाच ठिकाणी!
📍 पत्ता: अतिग्रे, तालुका हातकलंगले, जिल्हा कोल्हापूर – 416 118
📞 संपर्क: 9850014240
🛠️ आमच्याकडे मिळतील होलसेल व रिटेल मध्ये खालील अवजारे:
🔹 सायकल कोळपे, हात कोळपे
🔹 वैरणविळी, दातरी विळा – वैभवी क्वालिटी
🔹 आंबा झेला, चिकू झेला, मोगणा
🔹 पोलादी कुर्हाड व खुरपी – 4” ते 7” साईज
🔹 कुदळ, टिकाव, करवती, पंजा, हातमोजे
🔹 खोरी व बदामी खोरी – सर्व साईजमध्ये
🔹 गार्डनसाठी विशेष कात्र्या
🔹 शेंगा फोडणी मशीन
🔹 जनावरे-गोटा धुण्यासाठी प्रेशर वॉशर
🔹 भरणी पंखा, प्रखर प्रकाश देणाऱ्या बॅटरी 🔦
🔹 नारळ सोलनी मशीन
🔹 2 लिटर पंप व बॅटरी पंप (सिंगल/डबल मोटर)
🔹 पंपचे सर्व स्पेअर पार्ट व शॉवर 🚿
🔹 ऊस कोयता, पेरणी व टोकन मशीन
✅ विश्वासार्ह गुणवत्ता
✅ स्वस्त दरात सर्व काही
✅ शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन खास निवडलेली उत्पादने
👉 आजच भेट द्या!
सोनल ऍग्री आणि गार्डन टूल्स – शेतकऱ्यांचा खरा साथीदार!