शासकीय अनुदानावर उपलब्ध सोनालीका रोटाव्हेटर विक्रीसाठी उपलब्ध
जाणकार शेतकऱ्यांची पहिली पसंती
भारत सरकारद्वारा मान्यता
खरेदीसाठी सुलभ कर्जसुविधा उपलब्ध
- कोणत्याही कंपनीच्या ट्रॅक्टरवर चालणारा रोटोव्हेटर
- वेळ, पैसा आणि मजुरी यांमध्ये बचत
- सुमारे ३५ % टक्के पर्यंत खर्चात बचत आणि ६० % पर्यंत वेळेत बचत होते
- हॅरो, कल्टीव्हेटर आणि लेव्हलर या तिन्ही औजारांचे काम एकत्रितपणे करणारा शक्तीशाली सोनालिका रोटाव्हेटर