Sonalika DI 745 कंपनीचा ट्रॅक्टर आहे.
2009 चे मॉडेल आहे,चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे.
ट्रॅक्टर घेऊन सात वर्षे झाले आहे.
ट्रॅक्टर सोबत देण्यात येणारी अवजारे नांगर, पेरणी यंत्र दिले जाईल.