स्प्रेअर्स मशीन भाड्याने मिळेल
द्राक्ष काडी कुटी करून वरंब्यावरती टाकण्याचे मशीन व सेन्सॉरचे वरंबे फोडण्याचे मशीन भाड्याने मिळेल.
आमच्या कडे ESS मशिनने द्राक्षाचे स्प्रे (डिपिंग) योग्य दरात करून मिळेल.
सहा वर्षाचा उत्कृष्ट अनुभव.
ही मशीन फक्त स्प्रे करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
स्प्रेअर्स मशीनची माहिती व फायदे :-
- ESS स्प्रे मुळे निर्माण होणारे विद्युत भरीत थेंब हे हवेबरोबर उडून जाण्याचे प्रमाण फार कमी आहे.
- पानातील चार्ज आकर्षणामुळे ते पानावरच जाऊन बसतात.
- १००% द्राक्ष घडावर व मन्यांमध्ये अधिक कव्हरेज मिळते.
- पानाखाली,पानांवर,घडांमध्ये तसेच कॅनॉपी मध्ये खोलवर उत्तम प्रकारे औषध बसते.
- मन्यांमध्ये पेशींचे प्रमाण वाढवून वजनात लक्षणीय वाढ होते.
- द्राक्षांच्या आकर्षक दिसण्यामुळे व्यापारी किंवा एक्सपोर्टर आपली प्रथम पसंती आशा द्राक्षांना देतात.
- द्राक्षाची गुणवत्ता व बागायदारांच्या फायदयासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू
- चला आधुनिक शेतीची कास धरूया,आपल्या द्राक्षांची गुणवत्ता वाढवूया.
- फवारणीसाठी स्वतःच्या 3 मशिन उपलब्ध.
सेंसर नांगर :-
- जुन्या पांढऱ्या मुळ्या तुटून नवीन मुळ्यांची वाढ होते.
- माती भुसभुशीत होऊन मुळ्याची वाढ जलद गतीने होण्यास मदत होते.
- पहिले लेबर लाऊन बेड फोडले जात होते एक एकर करण्यासाठी 4 ते 5 दिवस लागत होते पण आता ह्या मशीन च्या मदतीने फक्त 2 तासात होते .
- या सेंसर नांगर ला एक सेंसर असतो त्याच्या मदतीने दोन झाडाच्या मधील वरंबे फोडले जातात .
- त्याला एक रॉड असतो तो झाडाला टच झाला की तो नांगर बाहेरच्या साईड ला येतो .
- जिथे लेबर ची कमतरता आहे तिथे या मशीन चा खूप फायदा होतो .
मल्चर मशीन :-
- द्राक्ष बागेतील छाटलेल्या काड्या बारीक करून वरंब्यावरती टाकायचे काम करते.
- काड्यांचा एकदम बारीक तुकडे करते त्या मुळे काडीत असणारे अन्नघटक पूर्ण पणे झाडाला मिळते.
- काड्यांच्या बारीक तुकड्यांचे मलचींग झाल्यामुळे वरांब्यावरती गवत उगवायला प्रतिबंध करते.
यंत्र कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा