किटकांच्या डोळ्यांच्या संरचनेचा विचार करून योग्य त्या रंगाचा चिकट सापळा पिकांमध्ये वापरल्याने खूप फायदा होतो.
Thrips-थ्रीप्स, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फळमाशी, फुलकीडे, नाग अळी व पतंगांसारख्या किडींना रंगाद्वारे आकर्षित करुन त्यांचे नियंत्रण करतात, यांच्या वापरामुळे कमी खर्चात आणि कमी कष्टात दिर्घकाळापर्यंत सर्वच पिकांमध्ये रसशोषक किडींचे नियंत्रण.
5 बंडल पेक्षा जास्त घेतल्यास चिकट ट्रॅप फक्त ₹ 80/- मध्ये बंडल. (ऑफर मर्यादीत कालावधीसाठी)
स्टीकी ट्रॅप्स (चिकट सापळे) : 7219873718
यामधे प्रामुख्याने रंगानुसार तीन प्रकार आहेत उदा. 🟡पिवळा, 🔵निळा, ⚪पांढरा..
फक्त ₹ 100 मध्ये 25 PCS = 20🟡पिवळे + 5🔵निळे
👉🏻लांबी = 8..; रुंदी = 6..👈🏻 (एका बंडल मध्ये 25 नग असतात)
स्टीकी ट्रॅप्स (चिकट सापळे) खरेदी करण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा किंवा 7219873718 या नंबर वर कॉल करा.👇🏻https://wa.me/p/6900418293371455/917219873718
फळमाशी ट्रॅप किंवा Lure साठी खालील लिंक वर क्लिक करा👇🏻
https://wa.me/p/24490073033974740/917219873718
टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा, नारळ, डाळींब, टरबुज, खरबूज, कलिंगड, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा, काजू आणि इतर सर्वच फळपिक भाजीपाला पीक पालेभाज्या पिक या सर्वांसाठी लागणारे ट्रॅप आणि Lure उपलब्ध.
👉🏻🤗TAMHANE AGRO SOLUTIONS चे स्टिकी ट्रॅप एकमेकांपासून वेगळे करताना फाटत नाहित, चिकटपणा लवकर जात नाही, ट्रॅप वरचा ग्लू लवकर खराब होत नाही, ऊन वारा पाऊस यांचा ट्रॅप वर प्रभाव पडत नाही..
👉🏻 थ्रीप्स, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फळमाशी, फुलकीडे, नाग अळी व पतंगांसारख्या किडींना रंगाद्वारे आकर्षित करुन त्यांचे नियंत्रण करतात, यांच्या वापरामुळे कमी खर्चात आणि कमी कष्टात दिर्घकाळापर्यंत किडनियंत्रण करणे शक्य होते.
एकात्मिक किड नियंत्रणामध्ये चिकट सापळ्यांच्या वापराला सर्वाधिक महत्व आहे. संपुर्णतः विषमुक्त असून कुठलेही रासायनिक घटक नाहीत. सर्व प्रकारच्या फळे, भाजीपाला, फुलपिके तसेच पॉलीहाऊस / शेडनेट मध्ये वापरता येतात.
सुरुवातीच्या काळातच किटकांचे नियंत्रण होत असल्याने फवारणीचा खर्च वाचतो. चिकटलेल्या किटकांच्या संख्येवरून किटकनाशके फवारणीचे नियोजन करता येते; परिणामी फवारण्यांची संख्या कमी करता येऊन अनावश्यक फवारणी टाळता येते.
🧐 चिकट सापळे वापरण्याची पद्धत:
👉🏻एकरी प्रमाण :👇🏻
100 ते 150 सापळ्यांचा वापर करावा, पीक, एकरी झाडांची संख्या, लागवडीचे अंतर, किटकांची संख्या व झाडांच्या उंचीनुसार एकरी संख्या कमी जास्त करावी.