🌾 आधुनिक टोकण यंत्र उपलब्ध!
शेतीतील विविध पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त!
हे टोकण यंत्र हलकं, मजबूत आणि वापरण्यास सोपं आहे.
मका, सोयाबीन, भुईमूग, कोथिंबीर, गहू, हरभरा, ज्वारी अशा अनेक पिकांच्या पेरणीसाठी योग्य!
🔸 वेळ, मजुरी आणि श्रम वाचतो
🔸 बियाण्यांची योग्य अंतरावर पेरणी – उत्पादनात वाढ
🔸 अचूक व एकसमान उगवन– पीक चांगले वाढते
🔸 ट्रॅक्टरशिवाय हाताने चालवता येणारे हलके यंत्र
🔸 कमी खर्च – जास्त उत्पादन
🔸 महिलांसाठीही वापरण्यास सोपे
🔸 बांधावर, छोट्या जागेवरही वापरता येते
🔸 टिकाऊ आणि दीर्घकाळ उपयोगी
🔧 आधुनिक शेतीसाठी हे यंत्र ठरेल एक वरदान!
📞 संपर्क: 915613081