🔦 प्रीमियम टॉर्च - मॉडेल 1971S
🌞 सोलर व वीज दोन्हीच्या चार्जिंग वर चालणारी बॅटरी
30 वॅटचा पावरफुल उजेड आहे
✅ 12 SMD LED
✅ 250 मीटर पर्यंत फोकस जातो
✅ दीर्घकालीन बॅटरी बॅकअप
✅ रीचार्जेबल व फास्ट चार्जिंग
✅ सोलर पॅनेलसह – वीज नसतानाही चार्ज होते
✅ अत्यंत टिकाऊ व वर्षानुवर्ष चालणारी
🔋 दिवसा चार्ज करा – रात्री वापरा
💡 सुपर ब्राइट LED – विद्युत खर्चात बचत
🎨 विविध रंगांमध्ये उपलब्ध – लाल, काळा, जांभळा, भगवा, हिरवा इत्यादी
👉 शेतात पाणी देताना किंवा रोजच्या वापरासाठी सर्वोत्तम टॉर्च!
🔧 वापराच्या सूचना - Usage Instructions
- चार्ज करताना, चार्जरच्या एका टोकाला टॉर्चला जोडावे आणि दुसऱ्या टोकाला 220-240V सॉकेटमध्ये लावावे.
- चार्जिंग सुरू असताना इंडिकेटर लाईट लाल रंगात दिसते. पूर्ण चार्जसाठी किमान 10 तास लागतात.
➤ चार्जिंग वेळेची काळजी घ्या, 24 तासांपेक्षा जास्त वेळ चार्ज करू नका. - फोकस लावण्यासाठी स्विच पुढे करा, एलईडी चालू करण्यासाठी स्विच मागे करा.
➤ मध्ये स्विच बंद स्थितीत असतो. - LED लाईटमध्ये थेट पाहू नका – यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
- सुपर ब्राइट, दीर्घकाळ टिकणारा व वीज बचतीचा LED वापरण्यात आलेला आहे.
- यामध्ये स्पेशल फोकस रिफ्लेक्टिंग कॅप वापरण्यात आलेली आहे – ज्यामुळे उजेड लांबवर फेकला जातो.
- या टॉर्चचा प्रकाश 250 मीटरपर्यंत पोहोचतो.
लांब रेंज LED ने युक्त – रात्रीच्या वापरासाठी 1 नंबर!