स्वराज कंपणीचा ट्रॅक्टर आहे
रिपर कोणत्याही ट्रॅक्टर ला चालते
सरदार कंपणीचे नविन रीपर आहे
मॉडेल नं. 841 विकणे आहे.
गहू, मका, बाजरी, ज्वारी सह सर्व पीकांची कमी खर्चात व कमी वेळेत झटपट सोंगणी (कटाई ) होते