❓का वापरावी आपल्या गाई साठी रबर मॅट
✅गायींना आरामदायी आणि मऊ आधार मिळतो, ज्यामुळे गाईंचा आराम वाढतो.
✅थंडीपासून आणि ओल्या जमिनीपासून संरक्षण मिळते, त्यामुळे गायींना जास्त उबदारपणा मिळतो.
✅ताण, दुखापती आणि जखम होण्याचा धोका कमी होतो.
✅गायींचे शरीर निरोगी राहते, ज्यामुळे दुध उत्पादन वाढण्यास मदत होते
✅टिकाऊपणा आणि दीर्घायुष्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर.
🐄वंशिका रबर मॅट गायींना वर्षभर, विशेषतः पावसाळ्यात ओलसर जमिनीतून संरक्षण देत आरामदायी आणि सुरक्षित आधार उपलब्ध करून देते.
📍आपल्या गाईंसाठी आजच घ्या रबर मॅट
📍 पत्ता: नांदूर शिंगोटे
📞 ऑर्डर आणि माहिती साठी:
📲9156130812