विधीविहान ॲग्रो प्रोडक्ट्स
- मानवचलित पेरणी (टोकन) यंत्र
मशीनींचे वैशिष्टे
- १ वर्षाच्या वारंटी सहित
- १००% शुध्द स्टिलचे दाते
- १००% शुध्द न तुटणारे कोरीयन टेक्नॉलॉजीचे प्लास्टीक मटेरियल
- बांधावर पोहचल्यावर एक ओळीवरून दुसऱ्या ओळीवर नेण्यासाठी टोकण यंत्र उचलण्याची गरज नाही
- दोन बियाण्यांमधील अंतर ६ इंचापासून ते ६ फुट पर्यंत करता येते मशीनचे सर्व स्पेअर पार्ट उपलब्ध.
- दोन बियाण्यामधील अंतर कमी-जास्त करण्यासाठी मशीन खोलण्याची गरज नाही.
- सर्व प्रकारचे धान्य पेरण्यासाठी १२ प्रकारचे व्हीलस् उपलब्ध
- टोकण यंत्रासोबत असलेल्या प्लेट्सवर दोन बियाण्यांमधील अंतर किती इंच ठेवायचे हे प्लेट्सवर दिलेले आहे
- धान्य काढण्यासाठी सोपी पद्धत
पेरणी करतेवेळी बियाण्यांची संख्या १, २, ३ कितीही करता येईल.
- कापूस, सोयाबीन, मका, तूर
- हरभरा, भुईमुंग, उदीड, राजमा
- मुंग, बाजरा, गहु, तांदुळ चवळी
- ऐरंडी, सुर्यफुल, धना, ओवा
इत्यादी सर्व पिकांची खात्रीशीर पेरणी करता येईल..
2. भाजीपाला बियाणे पेरणी यंत्र
भारतातील पहिले, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत मानवचलीत यशस्वी भाजीपाला बियाणे पेरणी यंत्र
कांदा, गहु, तांदुळ, कोथिंबीर, पत्ताकोबी, फुलकोबी, मेथी, मुळा, गाजर, मोहरी, टोमॅटो, मिरची, पालक, बीट, काकडी, तीळ, ओवा, जवस इत्यादी
- या यंत्राने आपण वरील सर्व बियाण्यांची नर्सरी किंवा सरळ शेतात लागवड करू शकतो.
- या यंत्राणे आपण एका ठिकाणी १, २, ३, आपल्याला हवे तेवढे बियाणे टाकु शकतो.
- १ ओळींचे, ३ ओळींचे आणि ६ ओळींचे यंत्र उपलब्ध.
मशीनचे सर्व स्पेअर पार्ट उपलब्ध.
- या यंत्राने दोन बियाण्यामधील अंतर २ से.मी. (पाऊण इंच) ते ५१ से.मी. (२० इंच) पर्यंत गरजेनुसार ठेवता येईल.
- या यंत्राने कमीत कमी दोन ओळींतील अंतर ३ इंचापासून ते २० इंचापर्यंत करता येते.
- या यंत्राने एका वेळी, १ ते ६ ओळींची, योग्य ते अंतर घेऊन लागवड करता येते.
तालुका स्तरावर वितरक नेमणे आहे
अधिक माहितीसाठी संपर्क
योगेश पाटील 7499084573 / 8888015260
Vegetable seed sowing machine for sell in buldhana.
successfully grow vegetables like Onion, Coriander, Cabbage, Cauliflower, Fenugreek, Radish, Carrot, Tomato, Chilli, Spinach, Beet, Cucumber etc.,पेरणी यंत्र किंमत