आपल्याकडे सर्व प्रकारचे
बरीच अत्याधुनिक यंत्र सामग्री शेतकरी बांधवांना एकाच छताखाली उपलब्ध मिळणार. आम्ही आमचे यंत्र सामग्रीच्या रूपाने महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेशात बहुतांश भागातील शेतकऱ्यांना सेवा देत आहोत.
आम्ही कृषी उपकरणांच्या महत्त्वाचा प्रचार करतो. तुमची शेती सुधारण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच आहोत. तुम्हाला उपयुक्त शेती सल्ला, कृषी उपकरणांबद्दल माहिती आणि इतरांसोबत अनुभव शेअर करण्याची संधी मिळेल. शेतकऱ्यांनो आमच्या सोबत जुळा आणि तुमची शेती नवीन उंचीवर नेण्यास मदत करा.