विश्वजित ट्रेडींग & प्लास्टीक कंपनी
आमच्याकडे पी.पी.एल.डी. पेपर, लिनो बँक, मल्चिंग पेपर, कागद, ताडपत्री तसेच कांदा बारदाना होलसेल व योग्य दरात मिळेल.
गोवरमेन्ट रजिस्टर कंपनी
- ओरिजनल असा 200, 300, 400, 500 मायक्रॉन कागद ताडपत्री बनून भेटेल .
- आपल्याला हव्या त्या साईज मध्ये बनून भेटेल.
- अनुदानास पात्र शेतळ्याची कामे ही करून तसेच लिकेज पण काडून भेटेल .
- ऑल महाराष्ट्र सर्व्हिस आहे.
- कांदा वखार , तसेच ट्रान्सपोर्ट गाडी , पोल्ट्रीचे पडदे तयार करून मिळतील.