एकात्मिक किड व्यवस्थापन
पिकामध्ये पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचे फायदे
- रंगीत निळे व पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करून रसशोषक किडींचे नियंत्रण तर होतेच सोबतच किडींच्या प्रादुर्भावाचे प्रमाण देखील तपासात येते.
- शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक कीडनाशकांची फवारणी करता येते.
- पिवळ्या रंगाच्या सापळ्याकडे मावा, तुडतुडे, पांढरी माशी व हॉपर्स या किडी तर निळ्या रंगाच्या सापळ्याकडे फुलकिडे (थ्रिप्स) व नागअळीचे पतंग आकर्षित होतात यामध्ये या रसशोषक किडींचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.
एकात्मिक किड व्यवस्थापन :-
- पिवळे व निळे चिकट सापळे (सर्व राशोषक किडींसाठी)
- फळमाशी सापळे (वेलवर्गीय व फळवर्गीय पिकांसाठी)
- डेल्टा सापळे ( नाग अळी तसेच डायमंड बॅक मोथ नियंत्रणासाठी)
- फनेल सापळे(लष्करी अळी,हिरवी अळी,शेंडे अळी व फळ पोखरणारी अळी, खोडकिडा, बोंडअळी नियंत्रणासाठी
- मिनी सोलार लाईट ट्रॅप (सर्व प्रकारच्या किड नियंत्रणासाठी )
- हाऊस fly ट्रॅप(घरातील माशी कंट्रोल करण्यासाठी )
- Macphail ट्रॅप
सेवा
उत्तम पिकसल्ला व मार्गदर्शन
शेतकरी बांधवांनो अवश्य भेट द्या
व्यवसाय तुमचा वाढवायची जबाबदारी आपल्या दोघांची