बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti


होलसेल दरात फळमाशी व पिवळे, निळे चिकट सापळे मिळेल...!

16-03-2023


होलसेल दरात फळमाशी व पिवळे, निळे चिकट सापळे मिळेल...!

सापळ्यांद्वारे  (ट्रॅप) कीड व्यवस्थापन: 

रसशोषक किडींसाठी पिवळ्या आणि निळ्या रंगाचे चिकट सापळे उपयोगी ठरतात. 

पिवळे चिकट सापळे : पिवळ्या रंगाच्या सापळ्याकडे मावा, तुडतुडे, पांढरी माशी व हॉपर्स या किडी आकर्षित होतात.

निळे चिकट सापळे : निळ्या रंगाच्या सापळ्याकडे फुलकिडे (थ्रिप्स) व नागअळीचे पतंग आकर्षित होतात.

फायदे-

  1. विशिष्ट पिवळ्या व निळ्या रंगामुळे किडी सापळ्याकडे आकर्षित होतात. 
  2. एकदा सापळ्यावर बसलेली कीड संपल्यावर चिटकून राहते. 
  3. अन्नग्रहण व प्रजनन थांबते.प्रजनन थांबल्याने किडीची संख्या नियंत्रित होते.
  4.  रसायनयुक्त कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
  5. चिकट सापळ्यांचा असा फायदा होत असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी पिकाची लागवड केल्याबरोबर हे सापळे पिकामध्ये बसवावेत.

"डेल्टा व फनेल  तसेच फळमाशी सापळे पण उपलब्ध आहेत ."

संपूर्ण भारतभर पार्सल सुविधा उपलब्ध

अधिक माहिती व खरेदीसाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
http://wa.me/+919527302794

सेवाभाया ऍग्रो कस्टमर सपोर्ट: : 9527302794


--

सेवाभाय ऍग्रो बायो ऑरगॅनिक प्रा. लि.

9527302794

9527302794

, ता. नाशिक, जि. नाशिक


खात्रीशीर जाहिराती