पिवळे आणि निळे चिकट सापळे मिळतील
शेतकरी व कृषी सेवा केंद्रासाठी उपलब्ध
आमच्याकडे उत्तम प्रतीचे पिवळे आणि निळे चिकट सापळे योग्य दरात मिळतील.
- कीटक नियंत्रणासाठी पिवळा चिकट सापळा सुरुवातीच्या टप्प्यावर कीटकांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रभावी.
- उपलब्ध पॅकिंग २५ no प्रत्येकी १ पॅक मध्ये
- कमीत कमी ऑर्डर ५० पॅक
Adhiraj Enterprises.Nashik