2.5 टन चांगल्या प्रतीचे बीट विक्रीसाठी उपलब्ध आहे
१ एकर शेतातील ताजे, बीट विकणे आहे.
मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यास वाहतूक सुविधा उपलब्ध!
आता संपर्क करा आणि दर्जेदार बीटाची खरेदी करा.