🥦 उत्तम क्वालिटीची ब्रोकली विक्रीसाठी उपलब्ध! 🥦
📢 आजपासून ब्रोकली प्लॉट विक्रीसाठी आहे
✅ एकूण क्षेत्रफळ: 2 एकर
✅ कालावधी: पुढील 8 दिवस विक्रीसाठी उपलब्ध
✅ क्वालिटी: कोणत्याही प्रकारची आळी व कीड नाही
✅ माल: पूर्णपणे ताजी, हिरवी व उत्तम प्रतीची ब्रोकली