अतिशय चांगल्या क्वालिटीची हिरवी मिरची विकण्यासाठी उपलब्ध आहे.
250 किलो माल विकण्यासाठी उपलब्ध आहे.
G4, शकिरा जातीची हिरवी मिरची विकण्यासाठी उपलब्ध आहे.
ऑरगॅनिक खते वापरून तयार केलेली मिरची आहे.केमिकल खते वापरले नाही.