लाकडी घाण्याचे शुद्ध तेल व पेंड मिळेल (सोलापूर)
आमच्याकडे उत्तम प्रतीचे लाकडी घाण्यावर तयार केलेले तेल मिळते
घाण्याच्या तेलाचे महत्व
- लाकडी घाण्याच्या तेलात कोणत्याही प्रकारचे केमिकल्स मिसळत नाहीत.
- शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो. यामध्ये आवश्यक फॅटी अॅसिड व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स असतात.
- लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही.
- तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाहीत.
- अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते