आमच्या स्वतच्या शेतातील अर्धा एकर पालक विकण्यासाठी उपलब्ध आहे.
सर्व पालक जागेवरच विकला दिला जाईल.
अतिशय चांगल्या क्वालिटीच्या व ताजा पालक विकण्यासाठी उपलब्ध आहे.
लवकरात लवकर संपर्क करावा.
पत्ता- चेहेडी बुद्रुक, नाशिक रोड, नाशिक महाराष्ट्र