आमच्याकडे ऊत्तम प्रतीचे रिफाईंड सूर्यफूल तेल व डब्बल फिल्टर सूर्यफूल तेल असे दोन्ही प्रकारचे तेल उपलब्ध आहे.
तसेच सूर्यफुलाची ढेप(पेंड) देखील मिळू शकते.
एरंडेल तेल सुद्धा उपलब्ध आहे.
सूर्यफूल रिफाईंड तेल 170 रुपये लिटर (ओरिजनल),
सूर्यफूल फिल्टर तेल 270 रुपये लिटर (ओरिजनल).
बाजारामध्ये मिळणाऱ्या रिफाइंड तेल व आमच्याकडून घेणाऱ्या रिफाइंड तेलामध्ये आपणांस तफावत ही शंभर टक्के आढळून येईल याची आम्ही पूर्णपणे शाश्वती देतो कारण आम्ही स्वतः या तेलाचे उत्पादन करतो त्यामुळे शाश्वती घेऊ शकतो.