आमच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या कांदा विकण्यासाठी उपलब्ध आहे.
एकदम खडक व चांगल्या प्रकारे वाळलेला कांदा आहे.
लाल्या जातीचा कांदा विकणे आहे.
30 गोण्या माल विकण्यासाठी उपलब्ध आहे.