माझ्याकडे विषमुक्त,रसायन विरहित सेलम हळद पावडर उपलब्ध आहे
जी मी माझ्या शेतात पिकवलेली आहे मी विषमुक शेती मागील 10-12 वर्षांपासून करत आहे
साधारण पंधरा क्विंटल हळद पावडर उपलब्ध आहे कुरीयरने किंवा पोस्टाने पाठवायची व्यवस्था आहे
संजय महाजन भोरटेक ता:भडगाव जि:जळगाव