एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (पॅक हाऊस)
23-05-2023
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (पॅक हाऊस)
उद्देश
१. मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या नाशवंत फलोत्पादन पिकांचे आयुष्य वाढविणे.
२. फलोत्पादन पिकांचे संकलन करून प्रतवारी करून पॅकींग करून उत्पन्न वाढविणे.
पात्र लाभार्थी
- वैयक्तीक शेतकरी,
- शेतकरी समुह.
पात्र लाभार्थी
- ७/१२, ८ अ चा नमुना,
- आधार कार्ड छायांकित प्रत,
- आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पास बुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत,
- हमीपत्र,
- संवर्ग प्रमाणपत्र (अनु. जाती व अनु. जमाती करिता )
आवश्यक कागदपत्रे
- अनुदान व क्षमता - | |||
पॅक हाऊस अनुदान (खर्चाच्या ५० टक्के) | |||
अक्र. | बाब | प्रकल्प खर्च | अनुदान () ५०% |
१ | पॅक हाऊस | ४०००००/- | २०००००/- |
अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- अर्ज करण्यासाठीचे ऑनलाईन संकेतस्थळ : mahadbtmahait.gov.in
- अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करावा.
source : krushi vibhag maharashtra