पोळ्याला जोरदार पावसाची शक्यता...
23-08-2024
पोळ्याला जोरदार पावसाची शक्यता...
राज्यामध्ये 22 ते 26 दरम्यान सर्वत्र पाऊस पडणार आहे. तसेच बीड, श्रीरामपूर, नगर, कोकण, वैजापुर या भागांमध्ये जास्त पाऊस पडणार आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांचा मूग काढणीस आला आहे त्यांनी एक ते दोन दिवसामध्ये काढून घ्यावा असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
दि.27 ते 29 दरम्यान वातावरण कोरडे राहील त्यानंतर पुन्हा पोळ्याला जोरदार पाऊस पडणार आहे.