आज सकाळी राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या भागात भूकंपाचे झटके बसले, याचा हवामानावर चांगला परिणाम होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला
21-03-2024
आज सकाळी राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या भागात भूकंपाचे झटके बसले, याचा हवामानावर चांगला परिणाम होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला
आज सकाळी परभणी, हिंगोली, नांदेड या भागात भूकंपाचे झटके जाणवले, या भूकंपमुळे वातावरणावर, हवामानावर आणि पावसावर चांगला परिणाम होईल असे पंजाबराव डख म्हणाले.
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार या भूकंपाचा वातावरणावर चांगला परिणाम होईल आणि जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्या वर्षी भूकंप होतो त्यावर्षी पाऊसही चांगलाच पडत असतो. त्यामुळे यंदा भरपूर पाऊस पडेल असे पंजाबराव डख म्हणाले.
कोयना धरण, नांदेडचा काही भाग, हिंगोली आणि किल्लारी या भागात भविष्यात भूकंपाचे केंद्र राहण्याची शक्यता आहे, असे पंजाबराव डख म्हणाले.
भूकंपामुळे वातावरणातील गरमी वाढते व गरमी वाढली की पावसाचे वातावरण तयार होते, आणि पावसाला पोषक वातावरण तयार होते
राज्यात मान्सून कधी येणार आणि पाऊस कधी पडणार याबद्दल पंजाबराव डख यांचे हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी whatsapp group ला जोडले जा
यू-ट्यूब व्हिडीओ 👇