शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सात दिवस दरम्यान पावसाची उघडीप...

13-09-2024

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सात दिवस दरम्यान पावसाची उघडीप...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सात दिवस दरम्यान पावसाची उघडीप...

राज्यामध्ये दि.12 ते 19 पर्यंत पाऊस उघड देणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी सांगितला आहे. सोयाबीन काढणीला आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरणार आहे.

त्यानंतर दि 20 सप्टेंबर 2024 दरम्यान पुन्हा मुसळधार पाऊस चालू होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी या दिवसांमध्ये सोयाबीन काढून घ्या असे डख यांनी सांगितले.

तसेच जायकवाडी धरणही भरले आहे त्यामुळे विसर्ग वाढावा लागणार असल्याने पाण्याची इंजिन किंवा पाइप काढून घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दि 12,13 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे पाऊसाच्या सरी पडणार आहेत. त्यामुळे या येत्या 10 दिवसामध्ये शेतकाऱ्यांनी कांद्याची लागवड करून घ्या असेही डख यांनी अंदाजात म्हटले आहे.
 

मध्य महाराष्ट्र, राज्य पर्जन्यमान, पावसाचा अंदाज, पाणीसाठा वाढ, भात लागवड, हवामान अंदाज, paus, पाऊस, havaman andaj, weather forcast, havaman andaj, हवमान, हवामान अंदाज, पाऊस, july, जुलै, weather, weather today

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading