राज्यात ४ जुलै पासून मुसळधार पाऊस…
02-07-2024
राज्यात ४ जुलै पासून मुसळधार पाऊस…
- शेतकरी बांधवांनी शेतीची सर्व कामे ३ दिवसांत करून घ्या.
- ४ जुलै पासून तर १० ते ११ जुलै पर्यंत धो धो पाऊस पडणार आहे.
- तसेच १, २, ३ या तारखेला भाग बदलत पाऊस पडणार आहे.
- त्यामुळे शेतकर्यांनी ३ दिवसा मध्ये शेतातील कामे करून घ्या.
- ४ ते ११ जुलै रोज भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे.
- ज्या वर्षी मान्सून हा पूर्व दिशेने येतो त्या वर्षी नगर, बीड, सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी पाऊस जास्त पडतो.
- या वर्षी मान्सूनचे आगमन हे पूर्व दिशेने झालेले आहे.