तापमानचा पीक वाढीवर परिणाम कसा होतो?
08-06-2024
आजचा कृषी सल्ला : तापमानाचा पीक वाढीवर होणार परिणाम
तापमानचा पीक वाढीवर परिणाम कसा होतो? हे आज आपण पाहुयात
1. 5° से पेक्षा जर कमी तापमान असेल तर पिकाची कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही.
2. 5°से ते 15°से तापमान असेल तर पिकाची शाखीय वाढ थांबते तसेच फळ आणि फुल लागण फार कमी होते.
3. 15°से ते 30°से तापमान असेल तर शाखीय वाढ उत्तम होऊन फळ आणि फुल धारणा उत्तम होते.
4. 30°से ते 50°से तापमान असेल असेल तर पिकाची शाखीय वाढ थांबते तसेच फळ आणि फुल लागण फार कमी होते.
5. 50°से पेक्षा जास्त तापमान असेल असेल तर पिकाची कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही.