विविध पद्धतीने औषधे करतात किडींवर परिणाम
25-05-2024
शेतकरी बंधूंनो आपण शेतात औषध फवारणी करत असताना जे औषध वापरतो ते कश्या प्रकारे वर्गीकरण करून किडी वर काम करते हे इंग्रजी भाषेत त्यावर दिलेले असते त्याचा मराठी अनुवाद आज आपण पाहुयात
1.Direct contact - स्पर्श विष
2.Secondary Contact - खाण्यातून म्हणजे अप्रत्यक्ष पणे
3.Fumigant - विषारी वायू निर्माण करणारी
4.Ingested - जठरद्वारे
5.Lure and Kill - म्हणजेच आकर्षित करून मारणारे
6.Repellent म्हणजे खाण्यास परावृत्त करणारे