खरीप पिकांचे हमीभाव (kharip msp 2025): कोणत्या पिकाला किती दर?

खरीप पिकांचे हमीभाव (kharip msp 2025): कोणत्या पिकाला किती दर?

केंद्र सरकारने 14 खरीप पिकांचे हमीभाव (kharip msp 2025) जाहीर केले

केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025-26 साठी 14 पिकांचे किमान आधारभूत दर (kharip msp 2025) जाहीर केले आहेत. म्हणजेच, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी किमान हा दर मिळणारच, याची हमी.


हे पण पहा: शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना, ३ लाखांपर्यंतचे सहाय्य मिळवण्याची संधी..


या वर्षी अनेक पिकांच्या हमीभावात चांगली वाढ झाली आहे.

महत्त्वाचे बदल:

  • सोयाबीन(Soyabean MSP 2025) → ₹436 वाढ, नवा दर ₹5,328

  • मध्यम कापूस(Cotton MSP 2025) → ₹589 वाढ, नवा दर ₹7,710

  • लांब कापूस → ₹589 वाढ, नवा दर ₹8,110

  • तूर(Tur MSP 2025) → ₹450 वाढ, नवा दर ₹8,000

  • मका Minimum Support Price 2025 → ₹175 वाढ, नवा दर ₹2,400


संपूर्ण MSP यादी – (Kharip MSP List in Marathi)

पीकनवा हमीभाव (₹/क्विंटल)वाढ (₹)
सोयाबीन₹5,328₹436
कापूस (मध्यम)₹7,710₹589
कापूस (लांब)₹8,110₹589
तूर₹8,000₹450
मका₹2,400₹175
ज्वारी (हायब्रीड)₹3,699₹328
ज्वारी (मालदांडी)₹3,749₹328
भात (सामान्य)₹2,369₹69
भात (ए-ग्रेड)₹2,389₹67
बाजरी₹2,775₹150
रागी₹4,886₹596
मूग₹8,768₹86
उडीद₹7,800₹400
भुईमूग₹7,263₹480
सूर्यफूल₹7,721₹579
कारळे₹9,537₹820