खरीप हंगाम २०२४-२५ करीता ५०% अनुदानावर बियाणे आणि पीक प्रात्यक्षिक साठी ऑनलाईन नाव नोंदणी सुरू ,अंतिम मुदत २४ मे
14-05-2024
![खरीप हंगाम २०२४-२५ करीता ५०% अनुदानावर बियाणे आणि पीक प्रात्यक्षिक साठी ऑनलाईन नाव नोंदणी सुरू ,अंतिम मुदत २४ मे](/_next/image?url=https%3A%2F%2Fstatic-img.krushikranti.com%2Fimages%2F1716373415326.webp&w=3840&q=75)
खरीप हंगाम २०२४-२५
खरीप हंगाम २०२४-२५ करीता ५०% अनुदानावर बियाणे आणि पीक प्रात्यक्षिक साठी अर्ज आणि ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली आहे
येत्या खरीप हंगाम २०२४-२५ करीता (सोयाबीन, तुर, भुईमूग, बाजरी इ.) ५०% अनुदानावर बियाणे आणि पीक प्रात्यक्षिक साठी अर्ज आणि ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यावी शेवटी नाव नोंदणी होत नाही त्यामुळे आपल्याला त्याचा लाभ घेता येत नाही तरी आपण लवकर नाव नोंदणी करावी ही नम्र विनंती
नाव नोंदणीसाठी आपल्या जवळील CSC केंद्रशी संपर्क करावा
अंतिम मुदत -२४ मे २०२४
जे शेतकरी ऑनलाईन नाव नोंदनी करतील त्यांना बियाणे परमिट चा वेळी प्राधान्य असेल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- आधार लिंक मोबाईल सोबत असणे गरजचे
- बँक पासबुक
- ७/१२ उतारा
- ८अ खाते उतारा