महाडीबीटी मोफत फवारणी पंप योजना 2025 - (MahaDBT Free Spray Pump Scheme 2025)
22-08-2025

महाडीबीटी मोफत फवारणी पंप योजना 2025 - (MahaDBT Free Spray Pump Scheme)
MahaDBT Agriculture Portal (महाडीबीटी शेतकरी पोर्टल) वर आता शेतकऱ्यांसाठी Battery Operated free Spray Pump Scheme 2025 Maharashtra पुन्हा सुरू झाली आहे. याआधी तांत्रिक अडचणींमुळे अर्ज थांबले होते, परंतु आता शेतकरी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
फवारणी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents):
महाडीबीटी मोफत फवारणी पंप योजने साठी अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा: (MahaDBT Free Spray Pump Scheme 2025)
आधार कार्ड
बँक पासबुक
७/१२ उतारा (सातबारा)
एकूण जमिनीचा दाखला
ऑनलाइन अर्ज कसा करावा? (MahaDBT Spray Pump Registration Process 2025):
नोंदणी करा – महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर नवीन नोंदणी करा.
लॉगिन करा – तुमच्या युजर आयडी व पासवर्डने प्रवेश करा.
योजना निवडा – Battery Operated Spray Pump Yojana निवडून अर्ज भरा.
शुल्क भरा – ऑनलाइन अर्ज करताना ₹२३.६० शुल्क भरा.
पावती मिळवा – "मी अर्ज केलेल्या बाबी" या विभागात जाऊन पावती डाउनलोड करा.
पुढे काय होईल? (MahaDBT Lottery Result Process Maharashtra):
कृषी अधिकारी तुमचा अर्ज तपासतील.
योजना लॉटरी पद्धतीने आहे.
लॉटरी निकाल लागल्यास तुम्हाला फवारणी पंप अनुदान मिळेल.
निकालाची माहिती SMS द्वारे कळवली जाईल.
निष्कर्ष (Information in Marathi):
जर तुम्हाला महाडीबीटी योजना 2025 अंतर्गत Battery Spray Pump Subsidy घ्यायची असेल तर लगेचच MahaDBT Agriculture Portal वर नोंदणी करून अर्ज करा. ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी मदत ठरणार आहे.