कृषी विद्यापीठ राहुरी यांचे खरीप कांदा बियाणे होणार विक्रीसाठी उपलब्ध
17-05-2024
कृषी विद्यापीठ राहुरी यांचे खरीप कांदा बियाणे होणार विक्रीसाठी उपलब्ध
सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की 21मे 2024 पासून कृषी विद्यापीठ राहुरी यांचे खरीप कांदा बियाणे विक्री साठी उपब्धत होणार आहे
उपलब्ध वाण:
- फुले समर्थ
- फुले बसवंत ७८०
ज्या ठिकाणी विक्री होणार आहे ते ठिकाण खालीलप्रमाणे:
- कृषी संशोधन केंद्र, निफाड जि नाशिक
- कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत जि नाशिक
- कृषी संशोधन केंद्र , चास जि अहमदनगर
- कृषी संशोधन केंद्र, बोरगांव जि सातारा
- कृषी महाविद्यालय, मालेगाव जि नाशिक
- कृषी संशोधन केंद्र, लखमापूर
- कृषी विज्ञान केंद्र, धुळे
- कृषी महाविद्यालय, पुणे
- कृषी महाविद्यालय, हळगाव ता जामखेड जि अहमदनगर
- कांदा बियाणे दर प्रति किलो प्रमाणे १५०० रू असेल
अधिक माहिती साठी आपण वर दिलेल्या विक्री केंद्राशी संपर्क करू शकता.