पंजाब डख हवामान अंदाज सप्टेंबर 2025: महाराष्ट्रात परतीचा पाऊस केव्हा व कुठे पडणार? | Panjabrao Dakh Havaman Andaj September 2025
09-09-2025

महाराष्ट्रात परतीचा पाऊस केव्हा व कुठे पडणार | Panjabrao Dakh Havaman Andaj September 2025
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्रात लवकरच परतीचा पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Panjabrao Dakh Havaman Andaj September 2025)
पावसाचे वेळापत्रक : Maharashtra Weather Forecast September 2025
१३ सप्टेंबर पंजाब डख हवामान अंदाज : 13 September Weather Forecast in Marathi
तेलंगणा, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू होईल.
रात्रीपर्यंत अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिममध्येही पाऊस पोहोचेल.
१४ सप्टेंबर : 14 september Panjabrao Dakh Havaman Andaj
पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस वाढेल.
नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि सोलापूर येथे जोरदार पाऊस होईल.
सातारा, सांगली, कोल्हापूरमध्येही पाऊस सुरू होईल.
१५ सप्टेंबर : महाराष्ट्र हवामान अंदाज सप्टेंबर 2025
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल.
१६-१७ सप्टेंबर : Maharashtra Havaman Andaj September 2025
राज्यातील सर्व भागांत परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल आणि काही दिवस टिकून राहील.
शेतकऱ्यांसाठी सूचना : Maharashtra Weather Alert
१३ सप्टेंबरपूर्वी शेतीची महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.
पिकांना खत घालणे
खुरपणी
मूग-उडीद काढणी
परिणाम : पंजाब डख हवामान अंदाज सप्टेंबर 2025
या पावसामुळे शेतीला चांगली मदत मिळेल आणि पिकांची वाढ चांगली होईल.