आजचा पंजाब डख हवामान अंदाज - 1 जुलै 2024
01-07-2024
आजचा पंजाब डख हवामान अंदाज - 1 जुलै 2024
- राज्यात 4 जुलैला जोरदार पाऊस पडणार आहे.
- जवळपास राज्यात 60% ते 70% पेरण्या झालेल्या आहेत.
- ज्यांच्या पेरण्या बाकी असतील त्यांनी थोडं थांबा
- मातीमध्ये अजून थोडीशी ओल येउ द्या
- मातीमध्ये पुरेशी ओल आल्याशिवाय पेरणी करू नका
- पुढे हवामानात काही बदल झाला तर सर्वाना अपडेट दिले जाईल
अशाच हवामान अंदाजासाठी कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा