पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज, सध्याची स्थिती आणि पुढील तयारी...
14-08-2024
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज, सध्याची स्थिती आणि पुढील तयारी...
नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये दि.18 ऑगस्ट पर्यन्त पावसाला उघड आहे. आजपासून पासून उत्तर महाराष्ट्र नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागांमध्ये चांगली उघड राहणार आहे. मराठवाडा तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये सध्यातरी काही पावसाची शक्यता नाही .
त्यामुळे येत्या दोन - चार दिवसात शेतकऱ्यांनी आपली शेतीची सर्व कामे आटपावीत असे पंजाबराव डख यांनी सांगितले. त्यानंतर राज्यात दि.18 ते 2 सप्टेंबर दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे