शेतकर्यांना दिलासा पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज…
09-07-2024
शेतकर्यांना दिलासा पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज…
- येत्या काही दिवसामध्ये पाऊस आणखी वाढणार आहे असा अंदाज पंजाबराव डख यानी दिला.
- या हवामान अंदाजा मध्ये १३ ते २५ जुलै दरम्यान पाऊस कायम राहणार आहे असे पंजाबराव डख यांनी सांगितले.
- १३ ते २५ जुलै दरम्यान दोन कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहे व त्यांचा मार्ग महाराष्ट्रात तयार होणार आहे.
- भाग बदलत पाऊस पडणार आहे. गेल्यावर्षी प्रमाणे शेतकर्यांना या वर्षी मान्सून चा तुटवडा भासणार नाही.
- या वर्षी मान्सून पूर्णपणे टिकून राहणार आहे.