राज्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस येणार - पंजाब डख
31-05-2024
राज्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस येणार - पंजाब डख
- राज्यातील जे वारे जोरात वाहत आहेत ते 1 जून नंतर बंद होतील .
- राज्यात 1,2,3 जून कोकणपट्टी भागात पाऊस हजेरी लावणार आहे.
- 3 जून ते 10 जून राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडेल.
- 1,2,3 जून पर्यंत मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, नगर, सोलापुर, लातुर, नादेड पाऊस हजेरी लावेल.
- 3,4.5 जून मुंबई, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, लातुर, बिड, परभणी, जालना, नांदेड, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, वाशिम, अकोला, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा पर्यत पाऊस राहणार आहे.
- पूर्व विदर्भ, प. विदर्भ व नंदुरबार धुळे या भागात 7 जून ते 11 जून दरम्याण पाउस राहील.
- पेरणी करताना चांगला पाऊस पडल्या नंतर जवळपास एक ईतभर ओल गेल्यानंतर पेरणी चा निर्णय घ्यावा .
शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते .