राज्यात शुक्रवार, शनिवार, रविवार अवकाळी संकट; नववर्षाचे स्वागत थंडीने
24-12-2024
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज २४ डिसेंबर २०२४. राज्यामध्ये पुढिल काही दिवस अवकाळी पावसाचे संकेत मिळत आहेत.
दि. २४ ते २५ डिसेंबर: हलका ते मध्यम पाऊस
नगर, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री रिमझिम पाऊसपडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे जमीनीत थोडा ओलावा निर्माण होईल.
दि. २७ ते २९ डिसेंबर: जोराचा पाऊस
पुढिल अवकाळी पाऊस अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत खालील जिल्ह्य्यांमध्ये पावसाची तीव्रता जास्तासे आहे.
विदर्भ आणि मराठवाडा: अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, हिंगोली, वाशीम, परभणी, जालना
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र: जळगाव, नंदुरबार, नगर, पुणे, धाराशिव, नांदेड
उपग्र भाग: श्रीरामपूर, शिर्डी, पैठण, बीड ते गेवराई
दि. ३१ डिसेंबरनंतर: थंडीचे पुनरागमन
दि. ३१ डिसेंबरपासून राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढेल. यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाच्य उपायोजना:
पिकांचे संरक्षण: अवकाळी पाऊस पिकांवर प्रतिकूल परिणाम करू शक्यता आहे. मुळे पिकांना वाचा एकादि योग्य ताडपत्रीचा वापर करा.
पाणी व्यवस्थापन: पावसामुळे शेतीतील अतिरिक्त पाणी वाहूंन जाण्याची व्यवस्था करा.
खत व्यवस्थापन: पावसाच्या कालावधीत खतांचा वापर टाळा.
धान्य साठवण: धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवा, जेणेकारून पावसामुळे नुकसान नाही.