तातडीचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात जोरदार पाऊस राहणार - पंजाबराव डख
07-08-2024
तातडीचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात जोरदार पाऊस राहणार - पंजाबराव डख
राज्यामध्ये दि. 7, 8 ऑगस्ट 2024 दरम्यान, पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई, नाशिक, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पुणे या भागांमध्ये अधिक पाऊस पडणार आहे असे पंजाबराव डख यांनी सांगितले.
राज्यामध्ये जवळपास 10 ते 12 तारखेपर्यंत पाऊस असाच कायम चालू राहणार आहे.
यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाला खंड पडण्याची शक्यता दिसत नाही.
8,9,10 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे